२९ जून २०२६ · अनुभव कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमेला मिरवणुकीत एका गजराजाने महाराजांपुढे नतमस्तक होऊन नमस्कार केला आणि तेव्हापासून महाराजांची कीर्ती दूरवर पसरली, असा अनुभव अनेक जुन्या भक्तांनी सांगितला आहे. ← सर्व लेख