॥ यशवंत हो, जयवंत हो ॥

वार्षिक कार्यक्रम

श्री यशवंत बाबा आश्रमात वर्षभर होणारे उत्सव व कार्यक्रम.

साप्ताहिक सेवा: दर गुरुवार, पौर्णिमा व अमावस्या — विशेष पूजा, आरती व अभिषेक.

जानेवारी

  • मकर संक्रांती

फेब्रुवारी

  • श्री गणेश जयंती माघ शुद्ध चतुर्थी

मार्च

  • महाशिवरात्री माघ कृष्ण
  • गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा

एप्रिल

  • कीर्तन-पुष्पवर्षाव व महाप्रसाद चैत्र शुद्ध

मे

  • नृसिंह जयंती वैशाख कृष्ण

जून

  • श्री यशवंत बाबा महाराज जयंती ज्येष्ठ शुद्ध

जुलै

  • श्रींचा पुण्यतिथी उत्सव ७ दिवस · आषाढ शुद्ध प्रतिपदा ते सप्तमी
  • दिंडी आगमन आषाढ शुद्ध षष्ठी
  • श्रींचा रथोत्सव सोहळा आषाढ शुद्ध सप्तमी
  • गुरुपौर्णिमा पुढील आषाढ पौर्णिमा

सप्टेंबर

  • श्री गणेश स्थापना भाद्रपद शुद्ध

ऑक्टोबर

  • कोजागिरी पौर्णिमा अश्विन पौर्णिमा

नोव्हेंबर

  • कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमा गजराज नमस्कार दिन