२३ जून १९२३ रोजी सातारा जिल्ह्यातील कुरोली येथे जन्मलेले श्री यशवंत बाबा महाराज हे महाराष्ट्रातील थोर संतांपैकी एक. लहानपणीच मातृछत्र हरपल्यानंतर त्यांनी भारतभर भ्रमण करत तीव्र तपश्चर्या केली. 'जो मजवरी विश्वासला, त्याचा कार्यभार मी वाहीला' हा त्यांचा भक्तांना दिलेला अभयवचन.