दि.5/7/2016 ते 11/7/2016 पर्यंत यशवंत महात्म्य ग्रंथाचे सकाळी 7:30 ते 10:30 या वेळेत सामुदायिक पारायण होणार आहे .
वाचकांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था यशवंत बाबा देवस्थान तर्फे करण्यात आली आहे.
सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा.